दिनांक 18/09/2024 रोजी कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी साहेब यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर करण्यात आलेले शहादा तालुक्यातील विकास कामांचे भव्य भूमिपूजन सोहळा कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी साहेब,बापूसाहेब दीपक पाटील, प्राचार्य मकरंद पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होतोय.
खरगोन ते गणोर पुलाचे
भूमिपूजन
सकाळी 10 वा
सुलतानपूर
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना
गृह उपयोगी वस्तू व सुरक्षा किटचे वाटप
वेळ -10:30 वाजता
वाघर्डा-जाम पुलाचे भूमिपूजन
वेळ-दुपारी 11:30 वाजता
. विनीत
. नितीन पाटील
. तालुकाध्यक्ष भाजपा