
प्रदेश महामंत्री भाजपा माननीय श्री.विजयभाऊ चौधरी, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी यांच्या आदेशानुसार
व लोकप्रिय आमदार मा.राजेशदादा पाडवी साहेब आमदार शहादा-तळोदा मतदार संघ,भाजपा प्रदेश सदस्य माननीय श्री.बापूसाहेब दिपकभाई पाटील,
प्रा.श्री.मकरंदभाई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी नंदुरबार.,
शहादा-तळोदा विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.कैलासजी चौधरी,
जिल्हा महामंत्री मा.बळीराम दादा पाडवी
यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज दि.21/09/2024 शनिवार रोजी भारतीय जनता पार्टी शहादा शहर व तालुक्यातील सुपर वारियर्स,शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख यांची बैठक ठेवण्यात आली आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
- आज शनिवार सकाळी 10:00 वाजता*
ठिकाण :- लोणखेडा कॉलेज महात्मा गांधी हॉल-शहादा आपलाच
तालुकाध्यक्ष
श्री.नितीन भाई पाटिल
भारतीय जनता पार्टी-शहादा. 🙏🏻