दामळदा तिजारा गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील दलित समाजात परंतु परिसराला अभिमान आहे परिसराच्या लोकांना अभिमान आहे आणि खास करून आदरणीय आमदार राजेश पाडवी साहेबांच्या अभिमान आहे शहादा तळोदा मतदार संघात साहेबांच्या डोक्यात आहे गरीब माणूस कुठल्याही समाजाचा असेल शिकत असेल तो माझ्या अभिमान आहे 17 ते 18 लाख रुपये शिष्यवृत्ती लवकरात लवकर मंजूर करून दिले माझ्या गरीब कुटुंबातील मुलगी ब्रिटन विदेशात जात असेल तर त्याला आपण लागलीच महाराष्ट्रातील किंग मेकर मंत्री गिरीश महाजन भाऊ यांना फोन लावून लावून त्याच्या सिल्याबस दोन महिन्यापासून चालू झाला असताना नातेवाईकांनी आणि परिसरातील लोकांनी सगळ्यांनी खूप मदत केली परंतु हे फक्त न फक्त कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार साहेब राजेश पाडवी यांच्यामुळे शक्य झाला आहे अभिमान आहे ओबीसी बहुजन समाज आदिवासी दलित गोरगरिबाची कुटुंबातील मुलगी उच्च शिक्षणासाठी जात असेल तर साहेबांनी मतदानापेक्षा गरीब कुटुंबातील मुलगी शिकवा तर पुढचे लोकप्रतिनिधी जनसंपर्क कल्याणकारी लोकप्रतिनिधी येथील आणि गोरगरिबांच्या असते 🙏