सहकारमहर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्त
“श्री पी के अण्णा पाटील फाउंडेशन, शहादा” व
“विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ (VSGGM)”
यांच्या संयुक्त विद्यमाने
१३ ऑक्टोंबर रविवार रोजी कै. अण्णासाहेब पी.के. पाटील यांचा जयंती निमित्ताने मोफत…स्रियांचे स्तन कर्करोग व पुरुषांचे मुख कर्करोग निदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील सर्व गरजुंनी याचा लाभ घ्यावा.
दिनांक: १३ ऑक्टोंबर २०२४
वार: रविवार
वेळ: सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत
ठिकाण: अभियांत्रिकी महाविद्यालय,पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, लोणखेडा- विद्याविहार
तपासणीस येणा-या महिला व पुरुषांसाठी सुचना-
येतांना आपले जुने रक्ताचे रिपोर्ट, एक्सरे किंवा ईतर रिपोर्ट व औषधांचे प्रीस्क्रीप्शन, औषधे असतील तर ते सोबत आणावे.
पुढील तपासणी सेवा ही विनामूल्य देण्यात येईल
१) हे शिबीर फक्त रोगनिदान म्हणजे तपासनी शिबीर आहे.
२) स्तनांची संपूर्ण तपासणी
३) मॅमोग्राफी तपासणी
४) गर्भाशय मुखाची तपासणी (PAP
SMEAR)
५) पुरुषांसाठी मुखतपासणी अद्ययावत मशीनद्वारे
६) २-३ दिवसात रिपोर्ट आल्यानंतर आपणास व्हॉट्स ऍप ला पाठवण्यात येतील म्हणून नाव नोंदणी करताना व्हॉट्स ऍप नंबर देणे.
७) तपासणीनंतर आपल्या तपासणी रिपोर्ट मध्ये जर काही अनियमितता अर्थात एबनॉर्मलिटी आढळून आली तर…पुढे नियोजित कर्करोग तज्ञांच्या सल्ला आणि उपचारासाठी आपल्याला तारीख आणि वेळ कळवण्यात येईल त्या दिवशी आपण येऊन संबंधित कर्करोग तज्ञांचा सल्ला व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन घेऊ शकता.
८) योग्य नियोजनासाठी आपली नाव नोंदणी आवश्यक आहे तरी दिनांक १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत खालील ठिकाणी आपण प्रत्यक्ष किंवा फोन करुन आपले नावनोंदणी करुन घ्यावी.
आरोग्य शिबीरात सर्व तपासण्या ह्या महिलांसाठी महिला आरोग्याधिकारी व महिला कर्मचारी तर पुरुषांसाठी पुरुष आरोग्याधिकारी यांच्या मार्फतच केल्या जातील
नाव नोंदणी व अधिक माहिती साठी संपर्क
फक्त १०० नोंदणीकृत महिलांचीच मॅमोग्राफी व ३०० नोंदणीकृत पुरुषांचीच मुखतपासणी करण्यात येईल.
स्तनकर्करोग तपासणीसाठी नाव नोंदणी खालील व्यक्तीकडे करणे-
१] प्रा.सौ कल्पना काशीनाथ पटेल
प्राध्यापक, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, लोणखेडा
मो -7972599474
२) सौ हेमलता पटेल, पुणे
मो 94207 99041
मुख तपासणीसाठी खालील व्यक्तीकडे नाव नोंदणी कारणे
१) प्रा मिलिंद जगन्नाथ पाटील
प्राध्यापक, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, लोणखेडा
मो- 8208042064
२) कु रूपेश पाटील
लोणखेडा
मो-94212 87737
३) श्री विश्वनाथभाई पटेल
बहुरूपा
मो- 80070 54342
आयोजक
श्री पी के अण्णा पाटील फाउंडेशन, शहादा
विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ (VSGGM)
विशेष सहकार्य
-रोटरी क्लब ऑफ बारडोली
-ओमसाईराम हॉस्पिटल,बारडोली
-श्री अरविंदभाई पाटील, फाऊंडर व चेअरमन बायोट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड,मुंबई
-डॉ तृप्ती घोलप अँड हेल्थ केअर टीम,मुंबई