मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 11/10/2024
……………………………..
🌹 आभार 🌹
मी पत्रकार तथा साप्ताहिक दंडवत प्रणाम वृतपत्राचा चा मुख्य संपादक दत्तुआण्णा पाटील
खालील आदरणीय साहेबांचे खुप खुप आभार व्यक्त करतो.
आभार व्यक्त करण्या मागचे मुख्य कारण…..
माझी मुलगी हर्षा दत्तु पाटील वय 22 शिक्षण B. PHARMACY (complit)
हीने 20/7/2024 ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज सादर केला. तो अर्ज अनावधानाने कोणत्या तरी कर्मचारी ने Apporov ऐवजी 21ते 65 वयोगटात बसत नाही असे कारण दाखवून कायम स्वरूपी Rejected केला. झाला.
तो अर्ज पुन्हा Apporov व्हावा व हर्षा स मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांचा लाभ मिळावा या कामी कमीत कमी दोन तीन महिने लागले त्यासाठी..
आदरणीय आमदार राजेश जी पाडवी साहेब
आदरणीय उपजिल्हाधिकारी हरीश भामरे साहेब
आदरणीय जिल्हा व महीला बाल विकास अधिकारी साईनाथ वनगारी साहेब
आदरणीय तहसीलदार दीपक गिरासे साहेब
आदरणीय नायब
तहसीलदार शैलेंद्र गवते साहेब
आदरणीय cdpo सागर चौधरी साहेब
आदरणीय cdpo शेख साहेब
मुबंई येथील आदरणीय संतोष दळवी साहेब
मुबंई येथील आदरणीय टेक्निशियन विकास सर
आमचे मित्र डोंगरावर येथील सेतु केंद्र चे मालक रजनिशभाई व संदिपभाई
या सर्व मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व हर्षा चा कायम स्वरूपी रिजेक्ट झालेला अर्ज मंजूर होवून आज दिनांक 11/10//2024 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने चे पैसे मिळाले.
सर्व मान्यवरांचे खुप खुप आभार
धन्यवाद🙏🙏
दत्तुआण्णा पाटील
मुख्य संपादक साप्ताहिक दंडवत प्रणाम
मो. 9403987360
……………………………..
…………………………….