ग्रामपंचायत सावखेडा येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन/लोकार्पण सोहळा.💫
सर्व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की उद्या दिनांक 09/10/2024 वार बुधवारी रोजी दुपारी 3:00 वाजता कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी साहेब यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर करण्यात आलेले शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत सावखेडा येथे विविध विकास कामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी साहेब,प्रदेश कार्यकारणी सदस्य बापूसाहेब दीपक पाटील,प्राचार्य मकरंद पाटील साहेब,मा.जिल्हा परिषद शिक्षण सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्रीताई दिपकबाप्पू पाटिल,कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा संचालक मा.मयूरजी पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
*तरी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसंरपच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी नम्र विनंती.*
विनीत
आपलाच मा.नितीन पाटील
भाजपा तालुकाध्यक्ष शहादा
मा.मनिष पवार उपसरपंच ग्रामपंचायत सावखेडा,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शहादा🙏🏻